मुंबईतील चांदिवली हा अंधेरी पूर्व मधील महत्त्वाचा भाग याच चांदीवली मध्ये वसुंधरा दिनानिमित्त शाश्वत शहरी वनस्पती संवर्धन आणि पर्यावरण संरक्षण अंतर्गत 41 हजार 207 झाडांची लागवड करण्यात आली त्यामुळे झाडांच्या संख्येत वाढ होण्यास मदत मिळणार आहे .

चांदिवली त उभारू लागलेले या शहरी जंगलाचा विस्तार हा साधारणतः 16 हजार चौरस मीटर असून त्यामध्ये विविध प्रकारच्या विविध प्रजातींच्या झाडांचा समावेश आहे साधारणतः 79 झाडांची लागवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे या सर्व झाडांची लागवड ही विशिष्ट अशा मीयावाकी पद्धतीने करण्यात आलेली आहे त्यामुळे या झाडांची लागवड ही फार झपाट्याने होणार आहे त्यामुळे निश्चितच शहरी जंगल निर्माण होण्यास मदत मिळणार आहे.
चांदिवलीत झाली 41 हजार झाडांची लागवड
वसुंधरा दिनानिमित्त आयोजित केलेल्या या कार्यक्रमात विविध मान्यवर उपस्थित होते. उद्यान तज्ञ व उद्यान विभागाचे विविध अधिकारी हे यावेळी उपस्थित होते. निश्चितच या पर्यावरणीय उपक्रमामुळे शहरात झालेले प्रदूषण मोठ्या प्रमाणात नियंत्रित होण्यास निश्चितच मदत मिळणार आहे याच भागातील नाहर अरण्य यास नाहार अमृत शक्ती गार्डन म्हणून ओळखले जाते हे देखील याच नियम की पद्धतीने झाडांची लागवड करून उभारण्यात आलेले आहे. त्यामुळे चांदिवलीकरांना याचा निश्चितच फायदा मिळणार आहे
चांदिवली हे खरंतर मुंबईतील एक उच्चभ्रू निवासी स्थान म्हणून बघितलं जातं अंधेरी रेल्वे स्थानकापासून साधारणता सहा किलोमीटर व घाटकोपर रेल्वे स्थानकापासून साधारणता चार किलोमीटर असणार उपनगर आहे. बदलते हवामानामुळे बऱ्याचदा शहरांमध्ये हवेची गुणवत्ता उष्णतेच्या विविध समस्या या निर्माण होतात त्यामुळे निश्चितच शाश्वत पद्धतीने शहरी वनस्पतीचे संवर्धन व पर्यावरण संरक्षण यांसारख्या कार्यक्रमांमुळे निर्माण होणाऱ्या विविध समस्या कमी होण्यास निश्चितच मदत मिळणार आहे. मीयावाकी पद्धतीने लागवड केलेल्या झाडांची वाढ ही अतिशय झपाट्याने होते साधारणतः सर्वसाधारण झाडांपेक्षा आठ ते दहा पटीने या झाडांची वाढ ही लवकर होते. कमीत कमी वेळेत शहरात मोठ्या प्रमाणात जर तुम्हाला झाडांची लागवड व जंगले यांची निर्मिती करायची असेल तर ही पद्धती निश्चितच अवलंबली पाहिजे मागच्या काही वर्षात या पद्धतीच्या वापर करून विविध शहरांमध्ये झाडांची लागवडी करण्यात आलेली आहे.
केवळ मुंबईतील चांदिवलीच नव्हे तर नागपूर, पुणे,ठाणे या भागातील विविध उद्यानात किंवा अभयारण्यात झाडांची लागवड या पद्धतीने करण्यात आलेली आहे मीयावाकी पद्धतीने लावलेल्या झाडांची वाढ ही निश्चितच जलद गतीने होतेच त्याचप्रमाणे यामुळे मोठ्या प्रमाणात हवेतील प्रदूषण निर्माण करणारे घटक कमी होण्यास मदत मिळते त्याचप्रमाणे शहरात निर्माण होणारे अतिरिक्त ध्वनी प्रदूषण हे देखील कमी होण्यास मदत मिळते त्यामुळे मोठमोठ्याला शहरात त्यामध्ये या समस्या मोठ्या प्रमाणात डोकावतात या समस्या कमी करण्यासाठी या प्रकारचे झाड ही निश्चितच मदत करतात त्यामुळे प्रदूषणाच्या समस्या त्याचबरोबर जमिनीची सुपीकता देखील वाढते तसेच हवेतील कार्बनडायऑक्साइड शोषण यांचे क्षमता देखील या झाडांची चांगली असते त्यामुळे मुंबई उपनगरातील चांदीवरील स्थित लागवड करण्यात आलेल्या या झाडांमुळे शहरातील विविध पर्यावरणीय समस्या या कमी होण्यास मदत मिळणार आहे असे विविध उद्यान तज्ञ सांगत आहे तसेच या पद्धतीमध्ये कल्चर यासाठी देखील महत्त्वाचा वाटा असतो .
वसुंधरा दिनानिमित्त मुंबई शहरात बुधवारी विविध कार्यक्रमांच्या आयोजन हे करण्यात आलेले होते वसुंधरा दिनानिमित्त आयोजित केलेली या कार्यक्रमात शहरात प्रामुख्याने निसर्गाची व पर्यावरणाची जोपासना कशी होईल याविषयीचे महत्त्व हे शहरवासीयांना पटवून देण्यासाठी विविध कार्यक्रमांची आखणी ही केलेली होती शाश्वत शहरी वनस्पती संवर्धन आणि पर्यावरण संरक्षण या मुद्द्यांवर प्रामुख्याने भर दिलेला होता निश्चितच वनस्पतींचे जर संवर्धन केले तर याचा फायदा हा जैवशृष्टीला होतो व परिणामी शहरातील निसर्गाचे जोपासना होते तसेच वाढत्या औद्योगिकीकरणामुळे बऱ्याचदा पर्यावरणाचा ऱ्हास होतो अशा स्थितीत पर्यावरणीय संरक्षणावर जनजागृती करून त्याविषयी देखील लोकांना माहिती या कार्यक्रमांतर्गत देण्यात आली .
मागच्याच काही दिवसांमध्ये मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेले जनहित याचिकेमध्ये मुंबई शहरात वाढत्या औद्योगीकरणामुळे पर्यावरणाचा होणाऱ्या हानी व हवामान या लक्ष केंद्रित करण्यात आलेले होते मुंबईच्या क्षमते बाहेर कुठेतरी विकास होत आहे किंवा मुंबईची क्षमता आहे का त्या अनुरूप विविध धोरणांची आखणी करून शहरात पर्यावरणाचे संवर्धन कसे होईल याविषयीचे देखील निर्देश द्यावे देण्यात आलेले होते त्यामुळे अशा प्रकारच्या उपक्रमामुळे निश्चितच शहरात निर्माण झालेली पर्यावरणाची समस्या कमी होण्यास मदत मिळणार आहे.
चांदिवली मध्ये लागवड केलेल्या या झाडांमुळे निश्चितच कमी कालावधीमध्ये शहरी जंगल वाढण्यास व परिणामी हवेची गुणवत्ता उष्णतेचे विविध समस्या परभणी प्रदूषणाविषयी असलेल्या समस्या एकंदरीत कमी होण्यास मदत मिळणार आहे .