ऐरोली येथे आंबेडकरांचे विचार नावाने पदविका अभ्यास सुरू करणार

ऐरोली येथे येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक तसेच नवी मुंबई महानगरपालिका आणि मुंबई विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार हा पार पडला त्यानंतर आंबेडकरांचे विचार नावाचा पदविका अभ्यासक्रम सुरू करण्याची यात ठरवले गेले आहे

ऐरोली येथे आंबेडकरांचे विचार नावाने पदविका अभ्यास सुरू करणार
Image credits – pixabay

26 जूनला राजश्री शाहू महाराजांच्या जन्मदिनानिमित्त सामाजिक न्याय दिवस हा साजरा केला जातो त्याच्याच आदल्या दिवशी अर्थात पंचवीस जूनला हा करार करण्यात आला या करारा अंतर्गत 2025 – 2026 मध्ये आंबेडकरांचे विचार नावाचा पदविका अभ्यास क्रम हा सुरू करण्यात येणार आहे मुंबई विद्यापीठाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्राच्या माध्यमातून विविध शैक्षणिक उपक्रम हे सध्याला घेणार आहेत या कार्यक्रमाच्या वेळी बोलताना नवी मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त कैलास शिंदे यांनी सांगितले की मुंबई विद्यापीठाच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे .

ऐरोली येथे आंबेडकरांचे विचार नावाने पदविका अभ्यास सुरू करणार

ऐरोलीतील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक हे ग्रंथसंपदा आणि ई लायब्ररी देणारे महत्त्वाचे असे अभ्यास केंद्र म्हणून मागच्या तीन वर्षातच नाव रूपाला आलेले आहे तसेच या पदविका अभ्यासिका च्या माध्यमातून देखील यात निश्चितच भर पडणार होण्याचे सांगितले जात आहे या शैक्षणिक उपक्रमातून व या पदविका अभ्यासिकातून निश्चितच विद्यार्थ्यांना आंबेडकरांचे विचार समजण्यास व त्याच्या आकलन करण्यास निश्चितच मदत मिळणार आहे.

यावेळी बोलताना मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर रवींद्र कुलकर्णी यांनी विविध घटक जसे की सामाजिक न्याय भारतीय संविधान महिला सक्षमीकरण तसेच मानवाधिकार कामगार कल्याण पाली भाषा व बाल हक्क यांचे देखील सहकार्यासाठी निवड करण्यात आल्याचे सांगितलेले आहे . ऐरोली येथे आंबेडकरांचे विचार नावाने पदविका अभ्यास सुरू करणार

ऐरोलीतील या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकांचे उपयोग हा केवळ विद्यार्थ्यांसाठीच नव्हे तर सर्व स्तरातील व क्षेत्रातील लोकांसाठी देखील व्हावा तसेच आंबेडकरांचे विचार सामान्य लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी देखील विविध प्रयत्न करणार असल्याचे यावेळी नवी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त कैलास शिंदे यांनी सांगितले या स्मारकाची व्याप्ती केवळ विद्यार्थ्यांसाठीच नव्हे तर सर्व लोकांसाठी व्हावे असे देखील त्यांनी यावेळी प्रतिपादन केले.

या कार्यक्रमांमध्ये बोलताना मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले की सामाजिक न्याय त्याचप्रमाणे पालीभाषा व सुरू होणाऱ्या या अभ्यासक्रमांबरोबरच अजून अनेक नवनवीन अभ्यासक्रम सुरू करण्याची उद्दिष्ट देखील आहे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आतापर्यंत साधारणता एक लाख लोकांनी भेट दिलेले हे ऐरोलीतील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या माध्यमातून सुरुवात करण्यात आलेल्या या पदविका अभ्यासक्रमाच्या माध्यमातून निश्चितच मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे दिग्गजांकडून प्रशंसा केलेल्या या ऐरोली मधील स्मारकाच्या माध्यमातून निश्चितच समाजाला नवीन दिशा मिळण्यासाठी व आंबेडकरांचे विचार घराघरात व सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी या पदविका अभ्यासक्रमातून निश्चितच मदत मिळणार आहे.

नवी मुंबई महानगरपालिका तसेच मुंबई विद्यापीठाच्या पुढाकाराने हा पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात आलेला आहे तसेच यावेळी नवी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त कैलास शिंदे तसेच मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू रवींद्र कुलकर्णी यांचे देखील याला विशेष सहकार्य असे लाभलेले आहे त्यामुळे केवळ एका क्षेत्रात नव्हे तर विविध क्षेत्रे तसेच विविध घटकांचा परिपूर्ण अभ्यास व्हावा व परिणामी चांगली संस्कार करावे यासाठी निश्चितच हा पदविका अभ्यासक्रम मोठ्या प्रमाणात मदत करणार आहे.

मुंबई शहरातील आमीया या हाउसिंग सोसायटीच्या आवारात असलेले हे एरोली मधील स्मारक पर्यटकांच्या दृष्टीने देखील आकर्षणाचे केंद्र आहे त्यामुळे 26 जून दिवशी राजश्री शाहू महाराजांच्या जन्मदिनानिमित्त साजरा करत असलेल्या सामाजिक न्याय दिवसा दिवशी हा करार यावेळी घोषित करण्यात आला व आंबेडकरांचे विचार या पदविका अभ्यासक्रमाची घोषणा यावेळी करण्यात आली या कार्यक्रमाला विविध अधिकारी तसेच प्रतिष्ठित मान्यवर देखील उपस्थित होते दरवर्षी राजश्री शाहू महाराजांचा जन्मदिवस हा महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो त्यामुळे या दिवशी जाहीर करण्यात आलेल्या या पदविका अभ्यासक्रमाला देखील विशेष असे महत्त्व यावेळी प्राप्त झालेले आहे .

मुंबई विद्यापीठाच्या सहयोगाने सामाजिक न्याय तसेच पालीभाषेबरोबरच अजून अनेक अन्य काहीसे उपक्रम कसे राबवता येतील या संबंधित देखील विचार करण्याचा निर्णय यावेळी मान्यवरांनी हा घेतलेला आहे संशोधन केंद्राच्या माध्यमातून विविध शैक्षणिक उपक्रम चालू करण्याचा व राबवण्याचा निर्णय असल्याचे देखील यावेळी सांगितले 2025 26 मध्ये हा पदविका अभ्यासक्रम कार्यान्वित केला जाणार आहे . नवी मुंबई महानगरपालिका यांच्या माध्यमातून होऊ घातलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून सध्याला कौतुक केले जात आहे तसेच या पदविका अभ्यासक्रमाला तिन्ही संस्थांच्या माध्यमातून सहकार्य मिळाल्याने या पदविका अभ्यासक्रमाचा फायदा निश्चितच सामान्य लोकांना होणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top