मुंबईतील ईडीचे कार्यालय असणाऱ्या इमारतीला आग शहरात सध्याला विविध ठिकाणी अग्नी तांडव सुरू आहे काल मध्यरात्री अडीचच्या सुमारास पिढीचे कार्यालय असणाऱ्या इमारतीला भीषण आग लागली चार मजली असणाऱ्या या इमारतीत चौथ्या मजल्यावर रात्री अडीचच्या सुमारास आग लागली या आगीने क्षणार्धात अकराळ विक्राळ रूप धारण केले.

ईडीचे कार्यालय हे मुंबईतील मित्तल चेंबर येथील कैसर ए हिंद या बिल्डिंगमध्ये आहे ही इमारत चार मजली आहे आणि याइमारतीच्या ग्राउंड फ्लोअरवर ईडीचे कार्यालय आहे आग ही इमारतीच्या चौथ्या मजल्यावर लागली आगी ची माहिती कळतच अग्निशमन दलाच्या गाड्या या घटनास्थळी दाखल झाल्या व तासाभराच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली.
मुंबईतील ईडीचे कार्यालय असणाऱ्या इमारतीला आग
आगी ची माहिती लागताच इमारती मधील सर्व रहिवासी तात्काळ बाहेर पडले त्यामुळे या दरम्यान कोणतीही जीवित हानी झाली नाही परंतु मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाल्याचे प्रार्थमिक माहितीवरून दिसून येते तसेच या घटनेची माहिती लागतात घटनास्थळी अग्निशमन दलाची गाडी त्याचप्रमाणे सहा जंबो टँकर एक रुग्णवाहिका व एक एरियल वॉटर टॅंक दाखल झाले त्यामुळे मदत कार्य व बचाव कार्य अतिशय तातडीने झाल्याने परिस्थिती ही आटोक्यात आली.
ईडीचे कार्यालय शहरातील खरंतर मोठी वर्दळ असलेला कार्यालय आहे त्यामुळे अशा परिसरात अग्नितांडव होणे ही चिंतेची बाब मानली जात आहे चार मजली असणारी या इमारतीत लागलेली आग ही क्षणार्धात पसरून मोठ्या प्रमाणात हानी झाली आगीचे कोणते कारण सध्याला समोर आलेले नाही परंतु चौथ्या मजल्यावरील बऱ्याचशा गोष्टी या आगीमुळे भस्म सात झालेले आहेत तसेच इमारतीतील सर्व रहिवाशांना बाहेर काढण्यास यश आलेले आहे त्यामुळे या घटनेमध्ये कुठलीही जीवित हानी झाली नाही.
सध्याला शहरात विविध ठिकाणी अग्नी तांडव सुरू आहे अंधेरीत शुक्रवारी मध्यरात्री पावणे तीनच्या सुमारास लोखंडवाला परिसरातील अशोक अकॅडमी लेन मधील आठ मजली इमारतीला भीषण आग लागली या आगीमध्ये एका महिलेला तिचा जीव गमवावा लागला व मोठ्या प्रमाणात तेथील रहिवासी हे जखमी झाले.
मुंबईत अंधेरीतील लोखंडवाला परिसरात आठ मजली इमारतीला आग
अंधेरी परिसरातील ही आग सादनीका क्रमांक 104 मध्ये रात्री पावणेतीन चा सुमारास अचानक लागेल आदिनाथ क्षणार्धात उग्ररूप धारण केले त्यामुळे झोपेत असताना ही आग सर्वत्र पसरली आगीबरोबर मोठ्या प्रमाणात धुर देखील झाला त्यामुळे इमारतीमधून बाहेर पडण्यास अडथळा निर्माण झाला या घटनेची माहिती कळताच अग्निशमन दलाच्या गाड्या या घटनास्थळी दाखल झाले व मोठ्या प्रमाणात बचाव कार्य तातडीने सुरू झाले.
या घटने दरम्यान एका महिलेचा मृत्यू झाला तसेच इमारतीतील अन्य रहिवासी हे जखमी झाले त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाल्याचे दिसून येत आहे या घटने दरम्यान मोठ्या प्रमाणात धुराची निर्मिती झाली त्यामुळे हा दूर सर्वत्र पसरला व बचावकार्यात यामुळे मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झाला जखमी झालेला स्थानिक रहिवाशांना आसपासच्या रुग्णालयात तात्काळ दाखल करण्यात आले परिसरालगत असणाऱ्या कूपर हॉस्पिटल कोकिलाबेन रुग्णालय व ट्रॉमा हॉस्पिटल यामध्ये जखमींना दाखल करण्यात आले .
मुंबईत अंधेरीतील लोखंडवाला परिसर हा उच्चभ्रू परिसर आहे सदनिका क्रमांक 104 मध्ये लागलेली ही आग ही साधारणतः मध्यरात्री लागली व आगीने मोठ्या प्रमाणात उग्ररूप धारण केल्यामुळे आगीचे कोणते कारण आहे हे अद्याप समोर आलेले नाही याआधी मध्ये मोठ्या प्रमाणात जीवित हानी झाल्याचे दिसून येत आहे जखमींचे प्रकृती सध्या स्थिर आहे. या घटने दरम्यान मोठ्या प्रमाणात धूर हा परिसरात पसरला त्यामुळे सुरू असलेल्या बचाव कार्यात मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झाला त्यामुळे सुरुवातीला आगीवर नियंत्रण त्याचबरोबर पसरलेल्या या धुराचे देखील नियंत्रण मिळवून नंतर मोठ्या प्रमाणात आग ही आटोक्यात आली अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली .
मुंबई शहरात सध्याला दिवसेंदिवस आगीन होत असलेल्या दुर्घटना या वाढत चाललेले आहे अंधेरीतील झालेली ही दुर्घटना त्याचप्रमाणे ईडीच्या इमारतीला लागलेली ही आग या घटना हे त्याचा ताज उदाहरण आहे त्यामुळे शहरात घडणाऱ्या घटनांविषयी नागरिकांनी योग्य ती खबरदारी व काळजी घेतली पाहिजे याविषयीचे अहवान अग्निशामक दल तथा महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे मागच्याच काही दिवसांमध्ये मुंबईतील मानखुर्द भागात देखील अशीच एक दुर्दैवी घटना घडली या घटनेमध्ये आई आणि मुलगा यांचा होरपळून मृत्यू झाला त्यामुळे या घटनेविषयी सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केले जात आहे त्यामुळे शहरात वाढत चाललेल्या या घटना यावर योग्य त्या उपाययोजना करून शहरात होणाऱ्या दुर्घटना कमी झाल्या पाहिजेत .