मुंबईतील हवामानात बदल शहरात पावसाच्या हलक्या सरी | Mumbai weather update

मुंबईतील हवामानात बदल शहरात काही पावसाच्या हलक्या सरी बघायला मिळाले तसेच राज्यात देखील काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली त्यामुळे शेतीच्या पिकाचं नुकसान झाल्यास दिसून येत आहे.

मुंबईतील हवामानामध्ये बदल
Image credits – pixabay

मुंबई शहरात शुक्रवारी आणि शनिवारी मध्यरात्री पावसाच्या हलक्या सरी या बघायला मिळाल्या भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार या पावसाचे कारण हे शहरातील वाढलेले आढळतात आणि बाष्पीभवन हे आहे मागच्याच काही दिवसांमध्ये शहरातील वातावरणामध्ये आद्रतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. याच दोन कारणामुळे शहरात पावसाच्या हलक्या सरी पडल्याचे दिसून येत आहेत .

मुंबईतील हवामानामध्ये बदल

शहरात झालेल्या या हलक्या पावसाच्या सरीमुळे वातावरणात फारसा बदल हा बघायला मिळाला नाहीशहरातील शनिवारी नोंदवलेले तापमान हे कमाल ३३.८ डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान हे 26.4 डिग्री सेल्सिअस इतकं होतं तसेच हवेतील आद्रता ही देखील 76 टक्के होते हा हवामानाचा अंदाज कुलाबा वेधशाळा यांनी नोंदवलेला होता तसेच मुंबई शहर आणि उपनगरात देखील कमाल तापमान हे 34.2 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान हे 26. 4 डिग्री सेल्सियस हे इतका होतो हवेतील आद्रता हे देखील 67 टक्के इतके होते हा हवामानाचा अंदाज सांताक्रुज या वेधशाळांनी नोंदवला . वातावरणातील हा बदल शहरात फारसा परिणाम करत नसल्याचे दिसून येत आहे

मुंबईमध्ये दरवर्षी पाऊस हा 10 जून नंतर बघायला मिळतो या वर्षी देखील पाऊस हा साधारणतः आठ ते 12 जून दरम्यान बघायला मिळणार आहे असे हवामान खात्याने सांगितले आहे मुंबई शहरात मागच्याच काही आठवड्यापासून हवेमध्ये आद्रता त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात वाढत आहे तसेच उन्हाचा कडाका देखील वाढत चाललेला आहे . या आठवड्याच्या सुरुवातीला देखील उन्हाचा पार हा अतिशय जास्त प्रमाणात होतं

सध्याला शहरात कमाल तापमान हे 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान हे 26 अंश सेल्सिअस इतके बघायला मिळत आहे त्यामुळे हवामानात फारसा बदल हा झालेला दिसून येत नाही पावसाचा या हलक्या सरीमुळे निश्चितच वाढलेल्या उन्हातील तापमान पासून काहीशा प्रमाणात दिलासा मिळाला असल्याचे स्थानिक नागरिक सांगत आहे शहरात सध्याचे तापमानानुसार मोठ्या प्रमाणात उन्हाच्या झळा या जाणवत आहेत . मुंबई शहर आणि उपनगर या सर्वच भागांमध्ये ऊन हे प्रचंड प्रमाणात वाढत असल्याचे दिसून येत आहे .

मुंबईचे आजचे हवामान

आज दिवसभर शहरात तापमानामध्ये फारसा बदल बघायला मिळाला नाही मुंबईतील किमान तापमान हे 27 डिग्री सेल्सिअस तर कमाल तापमान हे 33 डिग्री सेल्स इतकं होतं तर हवेतील आद्रता ही 74 टक्के इतकी होती तसेच शहरात आज सकाळी सहा वाजून तेरा मिनिटांनी सूर्योदयाला सुरुवात झाली तर सूर्याची किरणे ही सात वाजता शहरावर पडली तसेच दिवसभर तापमान एक क्लिअर होतं हवेत काहीशा प्रमाणात कोरडेपणाही जाणवत होता.

मुंबई शहराचा एअर क्वालिटी इंडेक्स हा सध्याला 85 इतका आहे हा एअर क्वालिटी इंडेक्स मध्यम स्वरूपाचा मानला जातो हायर क्वालिटी इंडेक्स कमी असेल तर हवा ही स्वच्छ मानली जाते आणि जर 100 च्या वरती असेल तर हा आरोग्यास हानिकारक मानला जातो त्यामुळे सध्या असलेला हा एयर क्वालिटी इंडेक्स मध्यम स्वरूपाचा आहे शहराचा एअर क्वालिटी इंडेक्स कसा सुधारता येईल यासाठी महानगरपालिका विशेष प्रयत्न करत आहे मागच्या आठवड्यात वसुंधरा दिनानिमित्त शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन हे मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आले तसेच मागच्याच काही दिवसांमध्ये या वसुंधरा दिनानिमित्त चांदिवलीत जवळपास 41 हजार झाडांची लागवड ही महानगरपालिकेकडून करण्यात आली त्यामुळे निश्चितच शहराचा एअर क्वालिटी इंडेक्स हा नागरिकांच्या आरोग्यासाठी कसा चांगला राहील यासाठी विविध प्रयत्नही सध्याला महानगरपालिकेकडून करण्यात येत आहे तसेच शहरातील नागरिकांनी देखील आपल्याकडून शहरातील प्रदूषण कमी कसे होईल यासाठी निश्चितच हातभार कसा लावता येईल याविषयी देखील काळजी घेतली पाहिजे असे आवाहन विविध स्तरातून हे केले जात आहे.

सध्या एप्रिल महिन्यातील शेवटच्या आठवड्यात शहरातील हवामान हे उष्ण असे बघायला मिळाले तसेच मे महिन्यात देखील उन्हाचा हा पारा कायम राहणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगितले जात आहे सोमवारी 28 एप्रिल ला वर्तवलेल्या अंदाजानुसार शहरातील किमान तापमान 27 डिग्री सेल्सिअस तर कमाल तापमान हे 32 डिग्री सेल्सिअस राहील असे वेधशाळेने सांगितलेले आहे उन्हाचा वाढलेला हा पारा लक्षात घेऊन लोकल ट्रेनच्या एसी फेऱ्या मध्ये देखील अधिकची वाढ ही करण्यात आलेली आहे तसे ते शहरात चालू असलेल्या मान्सून पूर्व कामाला देखील मोठ्या प्रमाणात गती देण्याची सूचना या पालिकेकडून करण्यात येत आहेत .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top