1 मे पासून मुंबई महानगरपालिका कचऱ्यासाठी करणार विशेष सेवा सुरू मुंबई महानगरपालिका शहरात निर्माण होणाऱ्या वैयक्तिक कचऱ्यासाठी विशेष सेवा सुरू केलेली आहे यामध्ये प्रामुख्याने वैयक्तिक वापरासाठी वापरण्यात आलेल्या विविध गोष्टी तसेच सॅनिटरी पॅड, डायपर ,वैयक्तिक कालबाह्य झालेली औषधे तसेच अन्य काही निर्माण होणाऱ्या कचराचा समावेश यात करण्यात आलेला आहे या सर्वांचे संकलन आता मुंबई महानगरपालिका करणार आहे.
मुंबई महानगरपालिका कचऱ्यासाठी सुरू करणार विशेष सेवा
या विशेष सेवेसाठी 22 एप्रिल पासून नोंदणीची सुरुवात ही झालेली होती कथा एक मे 2025 पर्यंत शहरातील 209 विविध आस्थापनांनी यात नोंदणी केलेली आहे ही सेवा प्रामुख्याने शहरातील विविध संस्था जसे की गृहनिर्माण संस्था महिला व सतीगृह शृंगार केंद्र निवासी संकुलने शैक्षणिक संस्था या सर्वांसाठी या सेवेचा विशेष लाभ होणार आहे.

शहरात दर दिवशी मोठ्या प्रमाणात कचरा हा निर्माण होतो परंतु या कचऱ्याची अशी विशेष अशी विलगीकरण प्रक्रिया होत नसल्याने या सगळ्या कचऱ्याची एकत्रित विल्हेवाट ही लावली जाते त्यामुळे बऱ्याचदा विविध समस्या या निर्माण होतात त्यामुळे मुंबई महानगरपालिका यांनी चालू केलेले या उपक्रमामुळे याचा नक्कीच फायदा हा शहरातील लोकांना हा होणार आहे.
या विशेष सेवेचा लाभ घेण्यासाठी मुंबई महानगरपालिका यांनी तसं नोंदणी करण्याचे आवाहन केलेले आहे त्या संबंधित लिंक देखील पुरवण्यात आलेली आहे तसेच शहरात नोंदणीकृत असताना व्हाट्सअप द्वारे किंवा अन्य माध्यमातून देखील किंवा कोड पाठवण्यात येत आहे या की वरच्या स्कॅनिंग नंतर नोंदणी करण्याचा पर्याय देखील तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे सामान्य मुंबईकरांना ही प्रक्रिया अतिशय सोपी करण्यात आलेली आहे .
वैयक्तिक वापरा करतो वापरलेले डायपर सॅनिटरी पॅड्स तसेच कालबाह्य झालेले औषधे ही जर एकत्रितपणे कचऱ्यात टाकल्या तर याच्या विविध समस्या बऱ्याचदा निर्माण होतात त्यामुळे सर्वांवर तोडगा म्हणून मुंबई महानगरपालिका यांनी चालू केलेला हा उपक्रम चांगला मानला जात आहे आतापर्यंतच्या दिवसांमध्ये शहरातील 209 आस्थापनांनी यात नोंदणी केलेली आहे या आस्थापनांवर जाऊन त्यासंबंधीचे जनजागृती करण्यात येणार असल्याचे महापालिकेचे अधिकाऱ्यांनी सांगितलेले आहे .
मुंबई शहरात दर दिवशी मोठ्या प्रमाणात शहरात असणाऱ्या नागरिक आणि दैनंदिन व्यवहारात मोठ्या प्रमाणात कसरत निर्मिती होती हा कचरा महानगरपालिकेकडून एकत्र करून त्याची योग्य ती विल्हेवाट ही लावली जाते परंतु चालू केलेले याविषयी सेवेमुळे वैयक्तिक वापरासाठी असलेल्या विशेष कचऱ्याचे योग्य ती विल्हेवाट लावण्यास निश्चितच मदत मिळणार आहे .
या कचरामध्ये प्रामुख्याने कालबाह्य झालेली औषधे तसेच शरीर पुसण्यासाठी वापरण्यात आलेले विविध बँडेज कापूस यांचा समावेश या अंतर्गत करण्यात आलेला आहे तसेच सॅनिटरी पॅड व डायपर व वैयक्तिक वापरासाठी वापरण्यात आलेल्या विविध गोष्टींचा समावेश हा यात करण्यात आलेला आहे खरं तर या कचऱ्यांची एकत्रित विल्हेवाट लावल्यामुळे बऱ्याचदा स्वच्छता कर्मचाऱ्यांना याचा धोका हा मोठ्या प्रमाणात व्हायचा त्यांच्या आरोग्य विषयीच्या समस्या देखील निर्माण व्हायच्या त्यामुळे या उपक्रमामुळे शहरातील सामान्य नागरिक तसेच साफसफाई करणारे कर्मचारी या दोघांना या सेवेचा विशेष फायदा होणार आहे खरं तर कालबाह्य झालेली औषधे हे कुठल्याच वापराचे नसतात त्यामुळे बऱ्याचदा याचा फायदा होण्यापेक्षा शरीराला याचा मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागतो त्यामुळे याची योग्य विल्हेवाट ही लावलीच पाहिजे शहरात असणाऱ्या मोठमोठ्याला गृहनिर्माण संस्था तथा निवासी संकुलनामध्ये यासारख्या कचरा दर दिवशी मोठ्या प्रमाणात निर्माण होतो त्यामुळे चालू केलेल्या या विशेष सेवेमुळे याचा निश्चित फायदा हा सामान्य मुंबईकरांना होणार आहे .
एक मे पासून चालू करण्यात आलेल्या या विशेष सेवेत शहरातील विविध संस्थांनी नोंदणी केलेली आहे तसेच या योजनेचा आकडा देखील वाढणार असल्याचे सांगण्यात आलेले आहे सध्यापर्यंतच्या नोंदणींमध्ये शहरातील विविध आस्थापनांनी भाग घेतलेला आहे महानगरपालिकेने चालू केलेले या विशेष सेवेमुळे कचऱ्याच्या विलगीकरणासाठी त्याचप्रमाणे सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी देखील याचा निश्चितच फायदा होणार असल्याचे विविध अभ्यासक सांगत आहेत .
बृहन्मुंबई महानगरपालिकेने सुरू केलेल्या या उपक्रमाला घरगुती सॅनिटरी विशेष काळजी योग्य कचरा असे नाव देण्यात आलेले आहे या विशेष सेवेमुळे सुखसरा नियोजन अभावी बऱ्याचदा एकत्रित घरातील निर्माण होणाऱ्या बाकीच्या कचऱ्या बरोबर करायचा तो आता एका विशिष्ट पद्धतीने वेगळा करून त्याची स्वतंत्रपणे अशी विल्हेवाट लावली जाणार आहे . शहरात मोठ्या प्रमाणात मुलींचे वसतिगृह आहेत त्याचप्रमाणे विविध शैक्षणिक संस्था आहेत तसेच शहरात मोठ्या प्रमाणात शृंगार केंद्र अर्थात ब्युटी पार्लर देखील आहेत तसेच निवासी संकुलन व गृहनिर्माणाच्या मोठ्या संस्था या मुंबई शहरात आहे त्यामुळे या विशेष सेवेचा फायदा निश्चितच वैयक्तिक पातळीवर सामान्य मुंबईकरांना हा होणार आहे .