वाहतूकदारांच्या समस्यांवर तसेच त्यांच्या प्रश्नांवर सरकार सकारात्मक असल्याचे राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सह्याद्रीच्या गृहात झालेल्या बैठकीमध्ये सांगितले यावेळी वाहतूकदारांच्या समस्या सोडवण्यासाठी वाहतूकदारांचे प्रतिनिधी आणि शासकीय अधिकारी यांच्या संयुक्त समितीचा अहवाल देखील त्यांनी एक महिन्यात मागवलेला आहे त्यामुळे वाहतूकदारांचे प्रश्नांवरती सरकारी सकारात्मक आहे असे त्यांनी यावेळेस सांगितले.

वाहतूकदारांच्या समस्या विषयी सरकार सकारात्मक प्रताप सरनाईक
बसचा सुरू असलेला संपादेखील मागे घेण्यात आलेला आहे तसेच इतर कुठल्याही वाहतूक संघटनांनी उपोषण किंवा संप करू नये असे आव्हान देखील त्यांनी यावेळेस केलेले आहेत तसेच इतर संप करणाऱ्या संघटनांना देखील स्वतंत्रपणे भेटण्याची वेळ व चर्चा करण्याचे निमंत्रण देखील देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी प्रताप सरनाईक यांनी वाहतूकदारांच्या समस्येसाठी समस्यांचे निराकरण करण्यासाठी समिती स्थापन करण्याचे आश्वासन दिले आहे तसेच या समितीमध्ये विविध वाहतूक संघटनांचे प्रतिनिधी त्याचप्रमाणे टँकर वारसदार यांचे प्रतिनिधी देखील असणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
विधिमंडळ समिती कक्षामध्ये झालेल्या या बैठकीमध्ये राज्याच्या परिवहन मंत्राचा शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक त्याचप्रमाणे गृहराज्यमंत्री योगेश कदम तसेच गृह विभागाचे अपर मुख्य सचिव इकबाल सिंग चहल तसेच उच्चपदस्थ अधिकारी देखील यावेळेस उपस्थित होते.
या बैठकीमध्ये बोलताना प्रताप सरनाईक यांनी सांगितले की मुंबई शहरांमध्ये विशेषतः वाहनांच्या पार्किंगसाठी विशेष अशी व्यवस्था देखील करण्यात येईल तसेच खाजगी बसेस, स्कूल व्हॅन, ट्रक यांसारखे वाहनांसाठी त्यांच्या पार्किंगची देखील व्यवस्था ही करण्यात येईल तसेच परिवहन विभागाचे चेक नाके देखील बंद करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले कोणतीही चुकीची कारवाई होऊ नये याच्या देखील सूचना त्यांनी या वेळेस परिवहन व पोलीस खात्याला दिले.
प्रताप सरनाईक योगेश कदम यांनी सरकार वाहतूकदारांच्या समस्यांविषयी सकारात्मक असल्याचे सांगितले
या बैठकीमध्ये राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम देखील उपस्थित होते त्यावेळेस त्यांनी बोलताना सांगितले की शहरांमध्ये खाजगी बसेसच्या पार्किंगसाठी देखील व्यवस्था करण्यासाठी विशेष प्रयत्न चालू आहेत तसेच शहरात असणाऱ्या हजार बसेसच्या पार्किंगसाठी देखील चांगली व्यवस्था करण्याचे धोरण आखण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले इ चलनाबाबतच्या तक्रारी घेऊन देखील त्याविषयी निवारण करण्याचे आदेश देखील त्यांनी दिले वाहतूकदार संघटनांच्या प्रतिनिधींनी संप मागे घेण्याच्या दिला गेलाखरं तर मुंबईसारख्या शहरांमध्ये वाहनांच्या पार्किंगची समस्या ही मोठ्या प्रमाणात निर्माण होते त्यामुळे पार्किंगची व्यवस्था हा मुद्दा बराचता खूप मोठ्या प्रमाणात उद्भवतो त्यामुळे याच पार्किंगचा विषय दूर करण्यासाठी देखील विशेष असे प्रयत्न करण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.
राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या बैठकीमध्ये सरकारची वाहतूकदारांविषयी असणारी सकारात्मकता व्यक्त केली तसेच व्यापार वाढल्याने विकासाचे देखील वाढ होते परिणामी विकासासाठी वाहतूकदारांचा मोठा वाटा आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील वाहतूकदारांच्या बाजूने निर्णय देतील तसेच वाहतूकदारांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रतिनिधी आणि शासकीय अधिकारी यांच्यामध्ये संयुक्त समिती स्थापन करण्याचा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे तसेच या समितीचा अहवाल देखील एका महिन्याच्या आत मागवलेला असल्याचे यावेळेस त्यांनी सांगितले त्यामुळे संबंधित समस्यांविषयी असणारे निराकरण निश्चितच लवकर मिळाला असल्याचे त्यांनी यावेळेस व्यक्त केले.
मुंबई शहरात दर दिवशी बाहेरून येणाऱ्या वाहनांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे वाहतुकीच्या दृष्टीने दर दिवशी हजारो वाहनांची रेलचेल शहरात असते अशा स्थितीत बऱ्याचदा पार्किंग अभावी त्यांना विशेष अशा समस्यांना सामोरे जावे लागते त्यामुळे शहरात सुसज्ज अशी व्यवस्था करण्यासाठी देखील शासन प्रयत्न करीत असल्याचे देखील यावेळेस त्यांनी सांगितले .
एकादृष्टीने बघायला गेले तर वाहतूकदारांचा संप हा सामान्य मुंबईकरांना तितकासा परवडणार नसतो कारण दर दिवशी वाहतूक व्यवस्थेवर अवलंबून असणारे कित्येक कर्मचारी हे दिवसागणिक प्रवास करतात रिक्षा, टॅक्सी तसेच सरकारी विविध बसेस यांचा वापर हा दर दिवशी सामान्य लोकांकडून केला जातो अशा शरीरात संपर्क सारखेच जर निर्माण झाली तर बऱ्याचदा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर याचा मोठ्या प्रमाणात परिणाम आपल्याला बघायला मिळतो .
राज्याचे परिवहन मंत्री तसेच शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांनी देखील या वेळेस यांनी उपोषण करू नये तसेच शासन देखील वाहतूकदारांच्या समस्यांविषयी गांभीर्याने काम करत असल्याचे देखील सांगितले आहे कारण बऱ्याचदा संपा सारखे असते त्यामुळे सामान्य मुंबई करण्याचा प्रचंड मोठा त्रास व ताण सहन करावा लागतो जी लोक वाहतुकीसाठी प्रामुख्याने या मुख्य साधनांवर अवलंबून असतात त्यांचा प्रवास हा बऱ्याचदा खोळंबाला जातो त्यामुळे अशा स्थितीत वाहतूकदारांच्या संघटनांनी उपोषण करू नये तसेच त्यांच्याविषयी सरकार चांगला निर्णय घेण्यात असल्याचे देखील एवढेच त्यांनी सांगितले.