मुंबईतील वॉटर टॅक्सीच्या कामाला वेग | Water taxi work in Mumbai

मुंबईतील वॉटर टॅक्सीच्या कामाला वेगमुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी कोची वॉटर मेट्रोच्या मदतीने मुंबई महानगर क्षेत्रात 21 ठिकाणी जेट्टी उभारण्याचं काम पुढच्या काही काळात करण्यात येणार आहे या अंतर्गत सुरुवातीच्या दोन वर्षांमध्ये 15 जेट्टी उभारण्याचं काम तर उर्वरित काळात बाकीच्या जेटी उभारण्याचं काम करण्यात येणार आहे .

मुंबईतील वॉटर टॅक्सीच्या कामाला वेग
Image credits – pixabay

मुंबई व शहरालगतच्या परिसरामध्ये 15 नवीन जीटी उभारण्याचं काम तसेच वॉटर टॅक्सी साठी नऊ मार्गांच्या निश्चितीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे असे मत्स्य विकास मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलेले आहे .

मुंबईत वॉटर टॅक्सीच्या कामाला वेग

मुंबईत उभारू घातलेल्या वॉटर टॅक्स प्रकल्पासाठी कोची वॉटर मेट्रो मदत करणार आहे कोची वॉटर मेट्रोची शिष्टमंडळ मुंबईत दाखल झालेले आहे या मंडळाच्या सूचनानुसार व शिफारशीनुसार या कामाला वेग मिळणार आहे त्यामुळे निश्चितच मुंबईकरांच्या सेवेसाठी व वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी निश्चितच मदत होणार आहे .

या वॉटर टॅक्सीच्या उभारणीसाठी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाची मदत मिळणार आहे तसेच हा प्रकल्प पुढच्या दोन वर्षांमध्ये पूर्ण करण्याचा मानस हेतू सरकारचा आहे या प्रकल्प अंतर्गत मुंबई महानगर क्षेत्रात 21 ठिकाणी जेट्टी उभारण्याचं काम करण्यात येणार आहे त्या अंतर्गतच सुरुवातीला काही ठिकाणी उभारणीच काम प्रगतीपथावर आहे तसेच या प्रकल्पात रोरो सेवा व त्यानंतर वॉटर रुग्णवाहिका याची देखील सोय करण्यात येणार आहे.

मुंबईत वाहतूक कोंडीची समस्या ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे बऱ्याचदा शहरात प्रचंड प्रमाणात ट्राफिकचे सामना सर्वसामान्य नागरिकांना करावा लागतो बऱ्याचदा थोड्याशा अंतरावर देखील जायचं असेल तर ट्राफिकचा सामना करावा लागतो जसे की दक्षिण मुंबईतून वसई मध्ये जाण्यासाठी जर साध्या मार्गाने गेले तर साधारणतः दोन तासाचा अवधी लागतो परंतु याच होऊ घातलेल्या प्रकल्पाच्या पूर्ण ते नंतर यासाठी केवळ 40 ते 50 मिनिटांचा वेळ लागणार आहे त्यामुळे नागरिकांचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचणार आहे.

वॉटर टॅक्सी साठी सध्याला 9 मार्ग निश्चित करण्यात आल्याचे सांगितले जात आहे तसेच पुढच्या काही काळामध्ये वॉटर रुग्णवाहिका वरोरोसेवा यांच्याविषयी देखील चाचण्या सध्याला चालू आहेत . या प्रकल्पामुळे मुंबईतील बऱ्याच विभागातील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत मिळणार आहे सध्याला कल्याण वसईला जायला साधारणतः दीड ते दोन तासाचा अवधी लागतो परंतु या प्रकल्पाच्या पूर्णतेनंतर हा काळ साधारणतः 30 ते 40 मिनिटांचा होणार आहे या प्रकल्पाला कोची वॉटर मेट्रो यांची साथ मिळणार आहे त्यासाठीच या मंडळाचे शिष्टमंडळ सध्याला मुंबईत दाखल झालेले आहेत. या प्रकल्पामुळे केवळ मुंबई शहरच नव्हे तर मुंबई शहरातील आसपास असणारे विविध शहर जसे की रायगड पालघर ठाणे यांसारख्या विविध शहरांमध्य या प्रकल्पामुळे निश्चितच चांगल्या प्रकारची कनेक्टिव्हिटी निर्माण होण्यास मदत मिळणार आहे.

नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळा चे काम सध्याला प्रगतीपथावर आहे या विमानतळाला मल्टी मॉडल कनेक्टिव्हिटी करण्याचे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच सह्याद्री अतिथी गृहात झालेल्या बैठकीमध्ये दिले यासाठी वॉटर टॅक्सीची सुविधा उपलब्ध करून देण्याची निर्देश देखील यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले मुंबईतील या आंतरराष्ट्रीय विमानतळाला चांगली कनेक्टिव्हिटी असावी यासाठी केवळ जलवाहतूकच नव्हे तर शहरात असलेले मेट्रो यासंबंधीची कामे देखील नियोजित कार मर्यादित पूर्ण करण्याच्या आदेश मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले .

नवी मुंबईतील हे आंतरराष्ट्रीय विमानतळ हे देशातील पहिले असे विमानतळ असणार आहे ज्याला वाटर टॅक्सी द्वारे कनेक्टिव्हिटी मिळणार आहे . मुंबईत बऱ्याचदा पिकावर मध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी हे बघायला मिळते दररोज हजारो लोक मुंबईत प्रवास करतात त्यामुळे रेल्वे असो मेट्रो असो किंवा बेस्ट अशा बस असो या सर्व ठिकाणी पिकावर मध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असते तसेच शहरात मोठ्या प्रमाणात ट्राफिक ची समस्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे जलवाहतुकीची ही सुविधा नागरिकांसाठी निश्चितच हिताचे ठरणार आहे जल वाहतुकीचा वापर केल्यामुळे हे विविध समस्यांपासून कुठेतरी नागरिकांना दिलासा मिळणार आहे .

मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत जलवाहतूक देखील एक महत्त्वाचा घटक म्हणून बघितली जाते जल वाहतुकीसाठी सध्याला विविध पर्याय उपलब्ध आहेत परंतु दर्जेदार अशी सोयी सुविधांनी उपलब्ध असलेली ही वॉटर टॅक्सी नागरिकांच्या सेवेत पुढच्या काही काळांमध्ये येणार आहे त्यामुळे मुंबईच्या जलवाहतूक केला मोठ्या प्रमाणात हातभार या प्रकल्पाने लागणार आहे जलवाहतूक चांगली व्हावी यासाठी हा प्रकल्प निश्चितच मोठ्या प्रमाणात मदत करणार आहे आणि या प्रकल्पासाठी घेतल्या जाणाऱ्या कोचीवाटर मेट्रोच्या मदतीमुळे निश्चितच दर्जेदार असे काम पुढच्या काही काळामध्ये होणार असल्याचे सांगितले जात आहेया प्रकल्पासंदर्भातली माहिती ही मत्स्य मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेली आहे .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top